ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाची नवी दालनं!
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाची नवी दालनं! Read More »
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा त्यांचा ध्यास अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. शिक्षण हीच समाज परिवर्तनाची खरी शक्ती आहे, या विचारातून त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांनी लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले. शिक्षण
स्काउट गाईड स्कार्फ दिनाच्या सर्वांना शुभेच्छा . . . #scoutsandguides #marathavidyaprasaraksamaj #advnitinthakare2026 #mvpnashik
स्काउट गाईड स्कार्फ दिनाच्या सर्वांना शुभेच्छा Read More »
प्रत्येक सन्मान हा अधिक जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा देत असतो. हा गौरव मविप्र मध्ये शिक्षण आणि समाजकार्यासाठी सुरू असलेल्या सामूहिक प्रयत्नांना समर्पित. . . . #eknathshinde #advnitinthakare2026 #marathavidyaprasaraksamaj #socialservice #mvpnashik
गौरव मविप्र मध्ये शिक्षण आणि समाजकार्यासाठी सुरू असलेल्या सामूहिक प्रयत्नांना समर्पित. Read More »
आज मविप्रने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याचा नवा अध्याय सुरू केला आहे. अमेरिकेतील अर्शा कन्सल्टंट्स सोबत झालेल्या सामंजस्य करारातून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या डासजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी अत्याधुनिक एआय तंत्रज्ञान विकसित करण्याची दिशा निश्चित झाली आहे. या भागीदारीमुळे KBTCOEच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे संशोधन, उद्योगसहकार्य आणि नवोपक्रमाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. ज्ञान, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या बळावर
अमेरिकेतील अर्शा कन्सल्टंट्स सोबत झालेल्या सामंजस्य करार… Read More »
उंच झेप स्वप्नांची, जिद्दीची आणि संस्कारांची ! राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ग्लासगो येथे उंच उडी प्रकारात रौप्यपदक पटकावत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवणारा मराठा विद्या प्रसारक समाजाचा माजी विद्यार्थी सर्वेश कुशारे याने संपूर्ण देशासह मविप्र परिवाराची मान अभिमानाने उंचावली आहे. ही कामगिरी केवळ एका खेळाडूच्या यशाची नाही, तर जिद्द, कठोर परिश्रम आणि शिक्षणासोबत क्रीडा संस्कार जोपासणाऱ्या मविप्रच्या
माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर… अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग ज्यांनी दाखवला, योग्य वेळी योग्य दिशा दिली, पडताना आधार दिला आणि घडताना संस्कार दिले… त्या माझ्या ज्ञात-अज्ञात सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्त कृतज्ञतापूर्वक वंदन. त्यांच्या आशीर्वादाची सावली सदैव लाभो, हीच प्रार्थना. आपण सर्वांनाही गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! . . . #gurupurnima #ᴛʀᴇɴᴅɪɴɢᴘᴏsᴛ #advnitinthakare2026 #marathavidyaprasaraksamaj #mvpnashik
मविप्र नोकरी मेळावा – नोंदणी सुरू! मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल नाशिक आणि CII – मॉडेल करिअर सेंटर (MCC) च्या सहकार्याने सर्व इच्छुक उमेदवारांसाठी मेगा “जॉब फेअर” आयोजित! ठिकाण: मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय “सिन्नर” तालुका सिन्नर जिल्हा
📢 मविप्र नोकरी मेळावा – नोंदणी सुरू! Read More »