डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे पर्यावरण पूरक शाडू माती गणपती मूर्ती बनविण्याची करण्याची कार्यशाळा
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे पर्यावरण पूरक शाडू माती गणपती मूर्ती बनविण्याची करण्याची कार्यशाळा संपन्न झाली. मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे व अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय शाडू माती गणपती मूर्ती बनवण्याची […]









