Maratha Vidya Prasarak Samaj

Latest News

1

जागतिक अन्न दिनाच्या मविप्र परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा!

शेतकऱ्यांच्या कष्टातून पिकणारा प्रत्येक अन्नकण अमूल्य आहे. कृषी शिक्षण, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अन्नसुरक्षित व समृद्ध भविष्य घडवूया! जागतिक अन्न दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जागतिक अन्न दिनाच्या मविप्र परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा! Read More »

1

भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या महान व्यक्तिमत्त्वास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! वाचन प्रेरणा दिन व विश्व विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे ज्ञान, विज्ञान, जिद्द आणि प्रेरणेचा अखंड झरा!विद्यार्थ्यांच्या मनात मोठी स्वप्ने पेरणाऱ्या आणि त्या स्वप्नांना कर्तृत्वाची पंखे देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! वाचन प्रेरणा दिन व विश्व विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या महान व्यक्तिमत्त्वास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! वाचन प्रेरणा दिन व विश्व विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Read More »

1

विज्ञानाची गोडी, प्रयोगांची मजा! 🚀 BASF आणि मविप्र समाजाच्या उपक्रमातून २,५५१ विद्यार्थ्यांची विज्ञानसफर! 💡जिज्ञासेतून शाश्वत भविष्याकडे ! 🌿

विज्ञानाची गोडी, प्रयोगांची मजा! BASF आणि मविप्र समाजाच्या उपक्रमातून २,५५१ विद्यार्थ्यांची विज्ञानसफर! जिज्ञासेतून शाश्वत भविष्याकडे !  

विज्ञानाची गोडी, प्रयोगांची मजा! 🚀 BASF आणि मविप्र समाजाच्या उपक्रमातून २,५५१ विद्यार्थ्यांची विज्ञानसफर! 💡जिज्ञासेतून शाश्वत भविष्याकडे ! 🌿 Read More »

1

🚨 महारोजगार मेळावा २०२६! 💼

महारोजगार मेळावा २०२६! 15+ कंपन्या | 200+ नोकरीच्या संधी! शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ सकाळी ९ नंतर राजश्री शाहू महाराज पॉलिटेक्निक, गंगापूर रोड, नाशिक सर्व शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! ही संधी चुकवू नका, नोकरी मिळवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका!

🚨 महारोजगार मेळावा २०२६! 💼 Read More »

1

शिक्षणातून प्रबोधन, सेवेतून समर्पण आणि राष्ट्रकार्यातून प्रेरणा!…भगिनी निवेदिता यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

शिक्षणातून प्रबोधन, सेवेतून समर्पण आणि राष्ट्रकार्यातून प्रेरणा!स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारताच्या सेवेसाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करणाऱ्या, स्त्रीशिक्षण, समाजसेवा आणि स्वदेशी चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या भगिनी निवेदिता यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील. भगिनी निवेदिता यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

शिक्षणातून प्रबोधन, सेवेतून समर्पण आणि राष्ट्रकार्यातून प्रेरणा!…भगिनी निवेदिता यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! Read More »

1

एका दिवसात ८० युवकांना नोकरी! पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभातून ८० उमेदवारांची अंतिम निवड — मविप्रच्या प्रयत्नांना ठोस यश.

एका दिवसात ८० युवकांना नोकरी! पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभातून ८० उमेदवारांची अंतिम निवड — मविप्रच्या प्रयत्नांना ठोस यश. Read More »

1

आदिशक्तीचा आशीर्वाद, ज्ञानातून घडवूया सक्षम समाज!…मविप्र परिवारातर्फे नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

आदिशक्तीचा आशीर्वाद, ज्ञानातून घडवूया सक्षम समाज! आदिशक्तीच्या कृपाशीर्वादाने प्रत्येक मनात ज्ञानाचा प्रकाश, आत्मविश्वासाची ऊर्जा आणि समाज घडविण्याची प्रेरणा निर्माण होवो. शिक्षण, संस्कार आणि सेवाभावातून सक्षम पिढी घडवत समतेचा, प्रगतीचा आणि उज्ज्वल भविष्याचा मार्ग अधिक दृढ करूया. मविप्र परिवारातर्फे नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

आदिशक्तीचा आशीर्वाद, ज्ञानातून घडवूया सक्षम समाज!…मविप्र परिवारातर्फे नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! Read More »

1

निरोगी जीवनाची सुरुवात निरोगी मनापासून…! 🧠🌿

निरोगी जीवनाची सुरुवात निरोगी मनापासून…! मानसिक आरोग्य हे आपल्या शारीरिक आणि भावनिक आरोग्याचा महत्त्वाचा पाया आहे. मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करूया, एकमेकांना समजून घेऊया आणि गरज असताना मदतीचा हात पुढे करूया.मानसिक आरोग्याबाबत बोलणे, समजून घेणे आणि संवेदनशीलतेने साथ देणे हीच निरोगी समाजाची खरी सुरुवात आहे.चला, मन जपूया… मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य देऊया! जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या

निरोगी जीवनाची सुरुवात निरोगी मनापासून…! 🧠🌿 Read More »