Maratha Vidya Prasarak Samaj

Uncategorized

433255501_851571733650716_6379699014866303072_n

मा.ॲड. नितीन ठाकरे (सरचिटणीस मराठा विद्या प्रसारक समाज) यांचा अध्यक्षतेखाली, राजश्री शाहू महाराज तंत्रनिकेतन माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित राजश्री शाहू महाराज तंत्रनिकेतन, नाशिक व बॉश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन झालेल्या ATC सेंटर ( Artisan Training Centre ) मध्ये दिनांक २९ मार्च २०२४ रोजी बॉश इंडिया फाउंडेशन तर्फे श्री.रशमी रंजन (Plant Head Nashik), श्री.श्रीकांत चव्हाण (HRL Head Nashik), श्री प्रदीप धुमाळ (FOX Solutions), श्री रोहित गायकवाड (Trupti Automation), […]

मा.ॲड. नितीन ठाकरे (सरचिटणीस मराठा विद्या प्रसारक समाज) यांचा अध्यक्षतेखाली, राजश्री शाहू महाराज तंत्रनिकेतन माजी विद्यार्थी मेळावा संपन्न Read More »

मविप्र. कर्मवीर बाबुराव ठाकरे इंजिनियरिंग कॉलेजमध्ये २७ व २८ मार्च रोजी टेलिस्कोप बनविण्याची कार्यशाळा संपन्न

मविप्र’ च्या कर्मवीर बाबुराव ठाकरे इंजिनियरिंग कॉलेजमध्ये २७ व २८ मार्च रोजी टेलिस्कोप बनविण्याची कार्यशाळा संपन्न झाली. खगोल विज्ञान व खगोल भौतिकी अंतर्विश्वाविद्यालय केंद्र आणि मविप्र समाज यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला होता. विंजिट CSR पुढाकारातून या उपक्रमाला बळ ,लाभले होते. अनेक विज्ञान प्रेमी विद्यार्थी, नागरिक व शिक्षकांनीही मोठ्या उत्साहाने या कार्यशाळेत सहभाग

मविप्र. कर्मवीर बाबुराव ठाकरे इंजिनियरिंग कॉलेजमध्ये २७ व २८ मार्च रोजी टेलिस्कोप बनविण्याची कार्यशाळा संपन्न Read More »

इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आय. एम.आर.टी.) मध्ये दोन दिवसीय ८ वे राष्ट्रीय चर्चासत्र ” इंडियन नॉलेज सिस्टिम रेलेव्हस इन मॉर्डन मॅनेजमेंट ” चे आयोजन

मविप्रच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आय. एम.आर.टी.) मध्ये बुधवारी (ता. २७) व गुरुवारी (ता. २८) मार्च २०२४ रोजी दोन दिवसीय ८ वे राष्ट्रीय चर्चासत्र ” इंडियन नॉलेज सिस्टिम रेलेव्हस इन मॉर्डन मॅनेजमेंट ” चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या उ‌द्घाटन प्रसंगी मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड नितीनजी ठाकरे, सभापती श्री. बाळासाहेब क्षीरसागर,

इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आय. एम.आर.टी.) मध्ये दोन दिवसीय ८ वे राष्ट्रीय चर्चासत्र ” इंडियन नॉलेज सिस्टिम रेलेव्हस इन मॉर्डन मॅनेजमेंट ” चे आयोजन Read More »

imrt1

आय.एम.आर.टी. मध्ये दोन दिवसीय ८ वे राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन विषय “ इंडियन नॉलेज सिस्टिम : रेलेव्हंस इन मॉर्डन मॅनेजमेंट ”

मविप्रच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आय.एम.आर.टी.) मध्ये बुधवारी (ता. २७) व गुरुवारी (ता. २८) मार्च २०२४ रोजी दोन दिवसीय ८ वे राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून “ इंडियन नॉलेज सिस्टिम : रेलेव्हंस इन मॉर्डन मॅनेजमेंट ” या विषयावर हे चर्चासत्र होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन

आय.एम.आर.टी. मध्ये दोन दिवसीय ८ वे राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन विषय “ इंडियन नॉलेज सिस्टिम : रेलेव्हंस इन मॉर्डन मॅनेजमेंट ” Read More »

KTHM College

चेन्नई च्या हेल्प द ब्लाइंड फाउंडेशनकडून केटीएचएमच्या ३० अंध विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान

चेन्नई च्या हेल्प द ब्लाइंड फाउंडेशन नाशिक शाखेच्या वतीने केटीएचएमच्या ३० अंध विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे होते. यावेळी बोलतांना ॲड.ठाकरे यांनी ‘ अंध विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती प्रशंसनीय आहे, त्यांच्या जिद्दीला सलाम आहे असे सांगत भविष्यात अंध विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे

चेन्नई च्या हेल्प द ब्लाइंड फाउंडेशनकडून केटीएचएमच्या ३० अंध विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान Read More »

MVPS च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर

MVPS च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी…

आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व मविप्र रुग्णालय आणि नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक निवृत्त सेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त शिक्षक-सेवकांची विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली, या कार्यक्रमाप्रसंगी सेवानिवृत्त सेवकांशी संवाद साधताना ॲड. नितीन ठाकरे म्हणाले की, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वाटचालीत शिक्षक-सेवकांचे मोठे योगदान असते. त्यामुळे

MVPS च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी… Read More »

मविप्र माजी विद्यार्थी संघटनेकडून 'जिजामाता नर्सिंग शिष्यवृत्ती' जाहीर

मविप्र माजी विद्यार्थी संघटनेकडून ‘जिजामाता नर्सिंग शिष्यवृत्ती’ जाहीर

मराठा विद्या प्रसारक समाज माजी विद्यार्थ्यांनी नुकत्याच स्थापन केलेल्या मविप्र माजी विद्यार्थी संघटनेने ‘जिजामाता नर्सिंग शिष्यवृत्ती’ जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात १५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु १०,००० देण्यात येणार आहेत. याच शिष्यवृत्तीचे प्रमाणपत्र वितरण सोहळा मराठा विद्या प्रसारक समाजाचे नर्सिंग विद्यालयात पार पडला. यावेळी मविप्रचे सरचिटणीस अँड. नितीनजी ठाकरे सर, मविप्र माजी विद्यार्थी संघटनेचे संचालक विवेकजी

मविप्र माजी विद्यार्थी संघटनेकडून ‘जिजामाता नर्सिंग शिष्यवृत्ती’ जाहीर Read More »

मविप्र संस्थेच्या जिल्हाभरातील शाळांकडून अंधनिधी

मविप्र संस्थेडून अंधनिधी दि नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाईंड संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

मविप्र संस्थेच्या जिल्हाभरातील शाळांकडून अंधनिधी म्हणुन जमा केलेल्या १२ लाख ५६ हजार रूपये रकमेचा धनादेश संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांच्या हस्ते दि नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाईंड संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. सदर निधीचा वापर हा बेळगावढगा येथे उभारण्यात येणाऱ्या अंध विद्यार्थ्यांच्या वसतिगृह तसेच वृद्धाश्रम बांधण्यासाठी केला जाणार आहे. यावेळी दि नॅशनल असोसिएशन ऑफ द

मविप्र संस्थेडून अंधनिधी दि नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाईंड संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द Read More »

news1

मविप्र मराठा हायस्कूल शाळेची माजी विद्यार्थिनी श्रेयाची इंडियन नेव्हीमध्ये निवड

मविप्र संस्थेच्या मराठा हायस्कूल शाळेची माजी विद्यार्थिनी श्रेया दिलीप ठाकरे हिने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी इंडियन नेव्ही मध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण केले. लहानपणापासून भारतीय सैन्यात जाण्याचे स्वप्न श्रेयाने बाळगले होते. ओरीसा राज्यातील आय एन एस चिल्का येथे श्रेयाने फिजिकल ट्रेनिंग पूर्ण करून केरळ राज्यातील कोची येथे प्रोफेशनल ट्रेनिंग पूर्ण केले. कोची ट्रेनिंग मध्ये AO,

मविप्र मराठा हायस्कूल शाळेची माजी विद्यार्थिनी श्रेयाची इंडियन नेव्हीमध्ये निवड Read More »