अवघं मविप्र रुग्णालय… एका दिवसासाठी मौजे सुकेणेच्या सेवेत!
अवघं मविप्र रुग्णालय… एका दिवसासाठी मौजे सुकेणेच्या सेवेत! Read More »
“ॲड. नितीन ठाकरे आणि त्यांच्या टीमने मविप्रमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानत स्वायत्तता आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले. याच दूरदृष्टीमुळे संस्थेच्या प्रगतीला अभूतपूर्व वेग मिळाला.” — खासदार सुप्रिया सुळे
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे, शिक्षण, समाजकारण आणि लोकसेवेचा आदर्श निर्माण करणारे मा. आमदार मालोजीराव मोगल यांची जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी येणे, हा त्यांच्या जीवनप्रवासाचा प्रेरणादायी योगायोग आहे. त्यांच्या पवित्र स्मृतींना मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे विनम्र अभिवादन व भावपूर्ण आदरांजली… विनम्र अभिवादन!