शहराला स्कील सिटी म्हणून विकसित केले जाणार यासंदर्भात मविप्र संस्थेच्या राजर्षी शाहु महाराज तंत्रनिकेतन येथे बैठक
शहराला स्कील सिटी म्हणून विकसित केले जाणार आहे. यासंदर्भात मविप्र संस्थेच्या गंगापूर रोडवरील राजर्षी शाहु महाराज तंत्रनिकेतन येथे बैठक पार पडली. या वेळी उपस्थित तज्ज्ञांमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत शहरातील कौशल्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच संस्थांना समाविष्ट करून त्यांच्या कामाचे स्वरूप समजून घेण्यात आले. तसेच या कामाच्या विस्तारासाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली. […]









