Maratha Vidya Prasarak Samaj

1

बळीराजाच्या बळाला वंदन … सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

आपल्यासाठी राबणाऱ्या पशूंच्या कष्टांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांचा सन्मान करणं — हीच आपल्या संस्कृतीची सुंदर शिकवण आहे. काळ बदलला, शेतीत यंत्रं आली, ट्रॅक्टर आले; पण बळीराजाच्या जीवनात बैलजोडीचं स्थान आजही तितकंच जिव्हाळ्याचं आहे. बैलपोळा हा केवळ सण नाही, तर माणूस आणि पशू यांच्यातील ऋणानुबंध जपणारी आपली समृद्ध परंपरा आहे.ही परंपरा आजही प्रेमाने जपणाऱ्या सर्व शेतकरी

बळीराजाच्या बळाला वंदन … सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा! Read More »

1

मा. बाळासाहेब लक्ष्मणराव मगर यांच्या निधनाने मविप्र परिवाराने एक ज्येष्ठ, स्नेहशील आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व गमावले – यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

मविप्र समाजाचे ज्येष्ठ सभासद, सुप्रसिद्ध अभियंता आणि आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व मा. बाळासाहेब लक्ष्मणराव मगर यांच्या निधनाने मविप्र परिवाराने एक ज्येष्ठ, स्नेहशील आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या कार्याची, माणुसकीची आणि जिव्हाळ्याच्या स्वभावाची आठवण सदैव आपल्या मनात राहील. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी निश्चितच भरून न निघणारी आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या दुःखात

मा. बाळासाहेब लक्ष्मणराव मगर यांच्या निधनाने मविप्र परिवाराने एक ज्येष्ठ, स्नेहशील आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व गमावले – यांना भावपूर्ण श्रद्धांजली. Read More »

1

जागतिक शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा!

शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत, ते विचारांना दिशा देतात, स्वप्नांना बळ देतात आणि कर्तृत्वाची वाट दाखवतात. त्यांच्या मार्गदर्शनातूनच विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उत्कर्षाची नवी पहाट उगवते. भावी पिढी घडविणाऱ्या सर्व गुरुजनांच्या समर्पणाला मनःपूर्वक वंदन! जागतिक शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा! — ॲड. नितीन बाबुराव ठाकरे , सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

जागतिक शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा! Read More »

1

श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

बालकृष्णाच्या खट्याळ लीलांचा आनंद, मैत्रीचा उत्साह आणि एकजुटीची ताकद घेऊन येणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात आनंद, यश आणि समृद्धी नांदो.

श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! Read More »

1

“पवित्र पोर्टलच्या नियमांत आवश्यक बदल करून मविप्रच्या सेवकांना भरतीत प्राधान्य द्यावे.”- ॲड. नितीन ठाकरे

“पवित्र पोर्टलच्या नियमांत आवश्यक बदल करून मविप्रच्या सेवकांना भरतीत प्राधान्य द्यावे.”- ॲड. नितीन ठाकरे Read More »

1

नाशिकच्या आधुनिक शेतीचा नवा अध्याय… मविप्र कृषी महाविद्यालय! – देवेंद्र फडणवीस

नाशिकच्या आधुनिक शेतीचा नवा अध्याय… मविप्र कृषी महाविद्यालय! – देवेंद्र फडणवीस Read More »