कर्मवीर अॅड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयच्या २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमार्फत निवड
म.वि.प्र संस्थेच्या कर्मवीर अॅड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक येथील २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमार्फत निवड करण्यात आली. कॉम्पुटर, आयटी, मेकॅनिकल, इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल,ई अँड टीसी, सिव्हिल आणि एमबीए यासह विविध शाखांसाठी नियमितपणे प्लेसमेंट ड्राईव्ह महाविद्यालयात आयोजित केले जाते. त्यामध्ये यावर्षी (२०२३-२४) प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली […]









