बहुजन हिताय बहुजन सुखाय

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik.

Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India.
Admission to M.A. Journalism and Mass Communication, Part I are open. for A.Y. 2022-23| New Tender for the Hospital Consumable Material| Tender Notice to Insurance Companies for all types of insurances| Quotation invited for School Managment Software| Tender Notice for Diesel / CNG / Electric School Buses| New Tender Advertisment for School Materials| New Tender Advertisment for ITIs Machines & Toolkits| Vacancy for the post of Principal in various colleges| Tender for Medical Equipments required| Admissions are Open for the Academic Year 2021-2022| Admission Information for Architecture, Engineering & Law Courses| RSM Polytechnic (Diploma) Admission Facilitation Center Notification| Sound System Tender| Plywood & Sunmica Tender| Solar LED Street Lights Tender| MVP Latest Tender| MVP Printing Press Tender| Admissions are Open for Bachelor of Design Programme 2020-21. Click Here for More Details

Latest News

Big Events

342

SCHOOLS

87

COLLEGES

29

PROFESSIONAL INSTITUTES

24

STUDENT HOSTELS

Our journey

The Maratha Vidya Prasarak Samaj is one of the most prestigious centers of learning in the State of Maharashtra. It manages 485 educational units & is one of the premier educational hub in the jurisdiction of Savitribai Phule Pune University.
At present, more than 2 lakhs of students pursuing education. It has been over 109 years that it has stood the test of time to become legend of unparalleled stature. History says that the credit for the birth of M.V.P. Samaj goes to the young, enthusiastic & devoted team of social workers & educationists who were inspired by the lives of Mahatma Jyotiba Phule, Savitribai Phule & Rajashri Shahu Maharaj of Kolhapur. These young leading lights include Karmaveer Raosaheb Thorat, Bhausaheb Hire, Kakasaheb Wagh, Annasaheb Murkute, Ganpat Dada More, D. R. Bhonsale, Kirtiwanrao Nimbalkar & Vithoba Patil Khandalaskar, who laid the foundation of the Samaj. They were the men who envisioned a culture & knowledge centric society. The great visonaries of MVP Samaj rightly laid the "Well being and happiness of masses" as the motto for the samaj.

Latest Happening

जनता विद्यालय गांधीनगर चा सुवर्ण महोत्सव संपन्न…

मविप्र संचलित जनता विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ संपन्न झाला,यावेळी प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमप्रसंगी संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार,चिटणीस डॉ.सुनिल ढिकले,संचालक नाना महाले,भाऊसाहेब खताळे,प्रल्हाद गडाख,सचिन पिंगळे,माजी महापौर अशोक दिवे,नगरसेविक  राहुल  दिवे, आशा तडवी,सुषमा पगारे,सेवक संचालक प्रा.नानासाहेब दाते,गुलाबराव भामरे,सौ.नंदा सोनवणे,शिक्षणाधिकारी प्रा.एस.के.शिंदे,सी.डी.शिंदे, स्कूल कमिटी सदस्य नामदेव आढाव,योगेश कासार,रामदास लांडगे,गोपीचंद पवार,साहेबराव पवार,योगेश नन्नावरे,अनिल

Read More

मविप्रच्या जनता विद्यालय लहवित चा सुवर्ण महोत्सव समारंभ उत्साहात …

मविप्र संचलित जनता विद्यालय लहवित चा सुवर्ण महोत्सव सोमवार दि.२५ फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार ,उपसभापती राघो नाना अहिरे,चिटणीस डॉ.सुनिल ढिकले  उपस्थित होते. व्यासपीठावर संचालक भाऊसाहेब खताळे, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे, रामकृष्ण महाराज लहवितकर, अॅड. एन.जी.गायकवाड, मुख्याध्यापक एस.डी.शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती माणिकराव बोरस्ते होते तसेच प्रमुख

Read More

मविप्र संस्थेतर्फे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सत्कार

महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतेच शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आले.यात जिल्ह्यातील रोशनी अशोक मुर्तडक, मोनिका आथरे, अक्षय देशमुख, राजेंद्र सोनार, पूजा जाधव, संजय होळकर हे सहाही पुरस्कारार्थी मविप्र संस्थेचे आजी-माजी खेळाडू, शिक्षक असल्यामुळे मविप्र संस्थेच्या वतीने खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार, सभापती माणिकराव बोरस्ते चिटणीस डॉ. सुनिल ढिकले, उपसभापती राघोनाना अहिरे, संचालक नाना महाले, रायभान काळे, उत्तमबाबा भालेराव,

Read More

के टी एच एम प्रिंटींग टेक्नोलॉजी च्या विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे अभ्यास दौरा …

के टी एच एम महाविद्यालयाच्या  प्रिंटींग टेक्नोलॉजी विभागातील प्रथम,द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.या अभ्यासदौऱ्यात विद्यार्थ्यांनी चौथ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रिंटींग प्रदर्शनाला भेट दिली. या जागतिक प्रदर्शनात नवनवीन प्रिंटींग मशिन्स,डिजिटल मशिन्स,पॅकेजिंग मशीन्स ठेवण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांना थेट प्रिंटींग प्रात्यक्षिकही पहावयास मिळाले.या सोबतच संसद भवन,वाघा बॉर्डर येथेही भेट दिली.यावेळी कॉंग्रेस

Read More

सोशल चॅलेंज परिसंवाद

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित समाजकार्य महाविद्यालयात सोशल चॅलेंज 2019 या थीम अंतर्गत एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवाद प्रसंगी उद्घाटन कार्यक्रमात विचारमंचावर पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ, म वि प्र समाजाचे संचालक सचिन पिंगळे, डॉ प्रशांत देवरे, निवृत्त प्राध्यापक व पाणी तज्ञ श्री अशोक सोनवणे, समाजकार्य महाविद्यालयाचे

Read More

राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर अवाॅर्ड विज्ञान प्रदर्शनासाठी मराठा हायस्कूलच्या ऐश्वर्या गुंजाळची निवड.

केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, विद्या प्राधिकरण पुणे,विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालय पेठ नाका सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ८ व्या राज्य स्तरीय इन्सपायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलची विद्यार्थिनी ऐश्वर्या गुंजाळ हिची राष्ट्रीय स्तरावरील दिल्ली येथे होणाऱ्या इन्स्पायर अवाॅर्ड  विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली.  

Read More

मविप्रच्या फार्मसी महाविद्यालयाचे जीपॅट परीक्षेत यशाची परंपरा कायम …

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (AICTE) दरवर्षी फार्मसी च्या विद्यार्थ्यांकरिता जी पॅट (Graduate Pharmacy Aptitude Test) ही अखिल भारतीय स्तरावरील परीक्षा घेण्यात येते,शैक्षणिक वर्ष २०१९ च्या जी-पॅट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन मविप्रच्या कॉलेज ऑफ फार्मसी मधील आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत ४० विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले

Read More

मविप्र कृषी महाविद्यालयाकडून माती परीक्षण जनजागृती मोहीम …

 मविप्रच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग यांच्या वतीने नाशिक जिल्हा मानव विकास कार्यक्रमांतर्गत फिरती माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेच्या माध्यमातून चांदोरी ता.निफाड येथे माती व पाणी परीक्षण जनजागृती अभियान राबविण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक प्रल्हाद दादा गडाख होते. त्यांनी माती परीक्षणाचे महत्व सांगतांना माती परीक्षण हि काळाची

Read More

अभ्यासात संमिश्र अध्ययन पद्धतीचा समावेश असावा – डॉ.अनिता पिल्लई …

रावसाहेब थोरात सभागुहात आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात  आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी दृश्य साक्षरतेचा (Visual Literacy) समावेश असावा, यामध्ये डीजीटल स्टोरी टेलींग मध्ये व्याकरणावर भर न देता कथेच्या माध्यमातून तो विषय विद्यार्थ्यांसमोर मांडला जातो. या अभ्यासात संमिश्र अध्ययन पद्धतीचा समावेश असावा असे मत सिंगापूरच्या डॉ. अनिता पिल्लई यांनी व्यक्त केले त्या मविप्र समाजाच्या के टी एच

Read More

सामाजिक सौरचनेचा नव्याने चिकित्सक अभ्यास करण्याची गरज – डॉ.श्रुती तांबे

के टी एच एम महाविद्यालयात समाजशास्र विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन कोट्यावधी लोकांना विकासाची संधी नाकारून केवळ मुठ्भरांचा विकास गेल्या ७० वर्षात झाला. आरोग्य, शिक्षण, राहणीमान, आयुष्याची गुणवत्ता,लिंगभाव विकास निर्देशांक,आनंद निर्देशांक यांचा विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे त्यामुळे सामाजिक सौरचनेचा नव्याने चिकित्सक अभ्यास करण्याची गरज असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजशास्र विभागप्रमुख डॉ.श्रुती

Read More

नैसर्गिक सौंदर्य व पर्यावरणातील बदल विचारात घेऊन आधुनिक लॅण्डस्केपिंग करणे गरजेचे – आर्किटेकट अमृता पवार

के. टी. एच. एम. कॉलेज वाणिज्य प्रयोगशाळा व संशोधन केंद्रातर्फे आयोजित विचारमंथन व्याख्यानमालेसाठी मार्गदर्शक म्हणून जि. प. सदस्या आर्किटेकट अमृता पवार उपस्थित होत्या, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड होते. अमृता पवार यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना ‘ लॅण्डस्केपिंग हे वातावरणातील संतुलन राखण्यासाठी पूर्वीपासून जगभर केले जात असल्याचे सांगून मोठं-मोठ्या दगडांचे पिरॅमिड्स,चायनावॉल त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विहिरी,राजस्थानमधल्या बावडीजोहर

Read More

मविप्र प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या अंतिम फेरी वकृत्व स्पर्धा संपन्न ….

प्राथमिक गटात गौरी खैरणार,माध्यमिक (इ.५ वी ते ७ वी ) गटात प्रज्वल सूर्यवंशी व  कुलदीप वाघ प्रथम  (इ.८ वी ते ९ वी) गटात  मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील वकृत्व स्पर्धा प्राथमिक फेरी शालेय पातळीवर,द्वितीय फेरी १५ केंद्रांवर व या स्पर्धेची अंतिम फेरी आज संस्थेच्या रावसाहेब थोरात संपन्न झाली,यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन संचालक सचिन पिंगळे उपस्थित होते.व्यासपीठावर शिक्षणाधिकारी सी.डी.शिंदे,परीक्षक प्रा.प्रकाश वामने,डॉ.श्रीमती

Read More

विज्ञानाची बांधणी हि त्रिसुत्रावर आधारित – डॉ. आनंद करंदीकर

विज्ञान हे अनुभवांना प्रमाण मानते, जे अनुभवातून आपल्या मांडणीतून विसंगत दिसते ते वैज्ञानिकांनी मान्य करायला आहे.विज्ञानात अंतिम सत्य नाही तसेच विज्ञान हे तात्पुरते वैज्ञानिक सत्य असले तरी ते अंतिम सत्य नाही.विज्ञानाने अनपेक्षित व आश्चर्यकारक भाकीत केले पाहिजे,ते नाविन्यपूर्ण असावे ह्या त्रिसूत्रीवर विज्ञानाची बांधणी आधारित असल्याचे प्रतिपादन डॉ.आनंद करंदीकर यांनी केले. ते के टी एच एम महाविद्यालय

Read More

डॉ.वसंतराव पवार व्याख्यानमालेचा समारोप…

विज्ञानाचा सहाय्यक म्हणून वापर करा – विज्ञान लेखिका माधुरी शानभाग … वैज्ञानिक शास्रातील विषयांमध्ये दिवसेंदिवस वैद्यानिक दृष्टीकोनातून संशोधन होत आहे.येणाऱ्या काही शतकांमध्ये याचे प्रमाण वाढणार आहे. हि होणारी वैज्ञानिक संशोधनाची क्रांती सर्व जगासाठी हितकारक ठरणार असे म्हंटले तरी देखील विज्ञानाला आपण सहाय्यक म्हणूनच वापरले पाहिजेअसे प्रतिपादन विज्ञान लेखिका माधुरी शानभाग यांनी केले त्या के टी एच

Read More

के टी एच एम महाविद्यालयाचे धोडप किल्ला येथे गिर्यारोहण शिबीर उत्साहात…

      सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मविप्र संचलित के टी एच एम महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ आयोजित जिल्हास्तरीय गिर्यारोहण शिबीर ३० जानेवारी रोजी चांदवड मधील धोडप किल्ला येथे आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड यांनी केले. यावेळी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. गणेश मोगल, प्रा.वाय.के.चौधरी, प्रा.कांचन बागुल, डॉ. एन. डी. गायाकवाड व विद्यार्थी उपस्थित होते. चांदवड व

Read More

डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात मुख दंत शल्य चिकित्सकांची राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न …

६ वी राज्यस्तरीय मुख दंत शल्य चिकित्सकांच्या प्री कॉन्फरन्स कार्यशाळेचे आयोजन डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय दंतरोग विभागातर्फे करण्यात आले होते.कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे रजिस्टार डॉ कालिदास चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून अधिष्ठाता डॉ मृणाल पाटील उपस्थित होत्या.  यावेळी डॉ चव्हाण यांनी ‘ आधुनिक उपचार पद्धतीचे ज्ञान व्यावसायिक दंत मुख शल्य चिकित्सकांना

Read More

चौथी औद्योगिक क्रांती ही जैव तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान व नॅनो टेक्नोलॅाजीवर आधारित असेल – डॉ.विनायक गोविलकर

के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या वाणिज्य प्रयोगशाळा व संशोधन केंद्रातर्फे आयोजित विचारमंथन व्याख्यानमालेत चौथी औद्योगिक क्रांती या विषयावर दुसरे पुष्प डॉ.गोविलकरांनी गुंफले,यावेळी बोलतांना त्यांनी ‘ पहिली औद्योगिक क्रांती १८ व्या शतकात (१७८४ ते १९ वे शतक) सुरु झाली, त्यावेळेस पाण्याचा व वाफेचा उर्जा म्हणून वापर करण्यास सुरवात झाली, त्या काळात वस्त्र उद्योगास चालना मिळाली, दुसरी औद्योगीक क्रांती (१८७० ते १९१४)

Read More

डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयात मॉडेल व पोस्टर निर्मिती स्पर्धा

मॉडेल निर्मितीतून अवघड शिक्षण सुकर – डॉ. मृणाल पाटील  वैद्यकीय शिक्षणात वर्गातील पुस्तकी अध्ययनात  सर्व पैलू उलगडत नाही , त्यामुळे पुस्तकांपलीकडे ज्ञानर्जन करतांना  जिवंत कृतीचे मॉडेल व पोस्टर तयार करून विद्यार्थ्यांना अवघड शिक्षण सोप्या पद्धतीने समजून घेता येईल , असे प्रतिपादन डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी व्यक्त केले. आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय

Read More

मविप्रच्या केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २४ विद्यार्थ्यांची इन्फोसिस मध्ये निवड…

मराठा विद्या प्रसारक समाज व सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सयुंक्त विद्यमाने इन्फोसिस लिमिटेड या अग्रगण्य कंपनीचा कॅम्पस ड्राईव्ह मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर अॅॅड  बाबूराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग येथे १९ व २० जानेवारीला संपन्न झाला.सदर कॅम्पस ड्राईव्हमध्ये केबीटी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मधील २४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह इंजिनीरिंगच्या सर्व

Read More

तंत्रज्ञानाच्या मदतीने वाढवा तुमची स्मरणशक्ती – डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

अविष्कार स्पर्धेत पुलकित सिंग राज्यपातळीवर दुसरा  महाराष्ट  आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठ पातळीवर झालेल्या अविष्कार संशोधन महोत्सवात नाशिकच्या डॉ- वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले असून यातील दोन विद्यार्थ्यांची राज्यपातळीवर निवड झाली तर पुलकित सिंग ह्या विद्यार्थांच्या संशोधन प्रकल्पाला राज्यपातळीवर दुसरा क्रमांक प्राप्त झाला असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ-मृणाल पाटील यांनी दिली-    

Read More

Admissions are Open for the Academic Year 2022-2023