अज्ञानरूपी अंधःकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला मनःपूर्वक नमन! 

शिक्षक केवळ धडे शिकवत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देतात, स्वप्नांना आकार देतात आणि आत्मविश्वासाने भविष्य घडवण्याची प्रेरणा देतात. त्यांच्या ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शनातूनच सक्षम पिढी घडते. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांना जागतिक शिक्षक दिनानिमित्त मनःपूर्वक कृतज्ञ अभिवादन! 

शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीप… आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारा प्रकाश!


