Maratha Vidya Prasarak Samaj

कारगिलच्या हिमशिखरांवर प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत भारतीय जवानांनी आपल्या अदम्य धैर्याने आणि पराक्रमाने विजयाची अमर गाथा लिहिली.

कारगिलच्या हिमशिखरांवर प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत भारतीय जवानांनी आपल्या अदम्य धैर्याने आणि पराक्रमाने विजयाची अमर गाथा लिहिली. मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांचे बलिदान हा प्रत्येक भारतीयासाठी सदैव अभिमानाचा आणि प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. कारगिल विजय दिनानिमित्त भारतमातेच्या सर्व शूरवीरांना कृतज्ञ अभिवादन! 🙏
– ॲड. नितीन बाबुराव ठाकरे,सरचिटणीस
मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक

Leave a Comment