Maratha Vidya Prasarak Samaj

1

थोर समाजसेवक ॲड. कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

न्याय, शिक्षण आणि समाजहितासाठी आयुष्य समर्पित करणारे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी आमदारकीचा त्याग करणारे थोर समाजसेवक ॲड. कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐

Leave a Comment