मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेंटर, नाशिक आणि CII – मॉडेल करिअर सेंटर (MCC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेगा जॉब फेअर !
*ठळक वैशिष्ट्ये:*
– ६०+आघाडीच्या कंपन्यांचा सहभाग
– विविध क्षेत्रांतील ६००+ नोकरीच्या संधी
– सर्व पात्र उमेदवारांसाठी *मोफत प्रवेश*
– मोफत उच्च तंत्रज्ञान कौशल्य विकास प्रशिक्षण – 7/15/90 दिवसांचे अभ्यासक्रम
– प्रकल्पांतर्गत *साप्ताहिक नोकरी मेळावे*
*पात्रता:* 10वी / 12वी / ITI / डिप्लोमा / पदवीधर
*ठिकाण:*
मराठा विद्या प्रसारक समाज,
राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक,
उदोजी मराठा बोर्डिंग कॅम्पस, नाशिक :-४२२०१३
*दिनांक:* शनिवार , २८ नोव्हेंबर २०२६
*वेळ:* सकाळी ०९:३० ते दुपारी ०३:००


