Maratha Vidya Prasarak Samaj

1

विजयादशमी व दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा!

🏹 अधर्माचा अंत, धर्माचा जयघोष!
प्रभू श्रीरामांच्या आदर्शातून नीती, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा घेऊया. सद्विचार, सदाचार आणि एकतेच्या बळावर समृद्ध व संस्कारक्षम समाज घडवूया! 🌼 विजयादशमी व दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा! 🌼
.

Leave a Comment