भाषा वेगवेगळ्या असल्या, तरी भावना माणसांना जोडतात. भाषांतर हे केवळ शब्दांचे रूपांतर नसून संस्कृती, विचार आणि माणुसकी यांच्यातील संवादाचा मजबूत सेतू आहे. आंतरराष्ट्रीय भाषांतर दिनानिमित्त सर्व भाषांतरकारांना आणि भाषांमधून जगाला अधिक जवळ आणणाऱ्या प्रत्येकाला मनःपूर्वक शुभेच्छा! — अॅड. नितीन बाबुराव ठाकरे


