कर्मवीर भाऊसाहेब हिरे पुण्यतिथी Status: शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष, ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रसार आणि सहकार चळवळीला बळ देत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्य समर्पित करणारे थोर जननेते…कुळकायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा पाया रचणारे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!


