दूराव्यांपासून नात्यांपर्यंत…पत्रांपासून पार्सलपर्यंत…
काळ बदलला, संवादाची माध्यमे बदलली; मात्र विश्वासाने सेवा पोहोचवण्याची टपाल विभागाची परंपरा आजही अविरत सुरू आहे. ![]()
देशाच्या कानाकोपऱ्यातील माणसांना जोडणाऱ्या, आठवणींना शब्द देणाऱ्या आणि आजच्या आधुनिक काळातही विश्वासाने पार्सल व सेवा पोहोचवणाऱ्या भारतीय टपाल विभागाच्या अविरत सेवेला मनःपूर्वक सलाम!
जागतिक टपाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ![]()
![]()


