Maratha Vidya Prasarak Samaj

1

नोकरीच्या नव्या संधींचं दालन आता तुमच्यासाठी खुले!

नोकरीच्या नव्या संधींचं दालन आता तुमच्यासाठी खुले! 🚀
६०+ नामांकित कंपन्या, ६००+ रोजगाराच्या संधी आणि थेट मुलाखतीची सुवर्णसंधी!
मेगा जॉब फेअर २०२६ – आपल्या उज्ज्वल भविष्याकडे एक पाऊल!
📍 *ठिकाण:*
मराठा विद्या प्रसारक समाज,
राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक,
उदोजी मराठा बोर्डिंग कॅम्पस, नाशिक :-४२२०१३
🗓️ *दिनांक:* शनिवार , २८ नोव्हेंबर २०२६
⏰ *वेळ:* सकाळी ०९:३० ते दुपारी ०३:००
आजच नोंदणी करा!

Leave a Comment