Maratha Vidya Prasarak Samaj

1

नोकरीच्या शोधात आहात? मग ही संधी नक्की साधा!

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक, मविप्रचे कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेंटर आणि CII–Model Career Centre (MCC) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे.

25+ कंपन्या | 500+ रोजगार संधी | थेट मुलाखतीची संधी

दिनांक : 29 सप्टेंबर 2026, मंगळवार
वेळ : सकाळी 9.30 वाजल्यापासून
स्थळ : मविप्रचे राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेज, गंगापूर रोड, नाशिक

सोबत Resume/Biodata, आधार किंवा PAN कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे आणि 1 पासपोर्ट साईज फोटो आणावा.

सहभाग पूर्णपणे विनामूल्य — आजच नोंदणी करा आणि रोजगाराच्या दिशेने पुढचं पाऊल टाका!

Leave a Comment