शिक्षणातून समाजप्रबोधन, सहकारातून शेतकरी सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारे दूरदृष्टीचे नेतृत्व! शिक्षण, सहकार आणि समाजसेवेच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा आदर्श निर्माण करणारे पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 

.


