माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर… अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग ज्यांनी दाखवला, योग्य वेळी योग्य दिशा दिली, पडताना आधार दिला आणि घडताना संस्कार दिले… त्या माझ्या ज्ञात-अज्ञात सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्त कृतज्ञतापूर्वक वंदन. त्यांच्या आशीर्वादाची सावली सदैव लाभो, हीच प्रार्थना. आपण सर्वांनाही गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 

.
.
.


