मराठा विद्या प्रसारक समाजाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे, शिक्षण, समाजकारण आणि लोकसेवेचा आदर्श निर्माण करणारे मा. आमदार मालोजीराव मोगल यांची जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी येणे, हा त्यांच्या जीवनप्रवासाचा प्रेरणादायी योगायोग आहे. त्यांच्या पवित्र स्मृतींना मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे विनम्र अभिवादन व भावपूर्ण आदरांजली…
विनम्र अभिवादन!


