शिक्षणातून प्रबोधन, सेवेतून समर्पण आणि राष्ट्रकार्यातून प्रेरणा!![]()
स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारताच्या सेवेसाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करणाऱ्या, स्त्रीशिक्षण, समाजसेवा आणि स्वदेशी चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या भगिनी निवेदिता यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील.
भगिनी निवेदिता यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! ![]()


