Maratha Vidya Prasarak Samaj

1

शिक्षणातून समाजपरिवर्तनाचा ध्यास घेऊन, ज्ञानाचा प्रकाश असंख्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या कर्मवीर डॉ. वसंतराव पवार साहेबांचे कार्य सदैव प्रेरणादायी, अशा या कर्मयोग्याच्या पुण्यस्मृतींना मनःपूर्वक विनम्र अभिवादन!

शिक्षणातून समाजपरिवर्तनाचा ध्यास घेऊन, ज्ञानाचा प्रकाश असंख्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या कर्मवीर डॉ. वसंतराव पवार साहेबांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील. त्यांचे कार्य म्हणजे केवळ एका व्यक्तीचे योगदान नव्हे, तर पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारलेली प्रेरणेची एक समृद्ध परंपरा आहे.
मविप्रच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान, शिक्षण क्षेत्राविषयीची त्यांची बांधिलकी आणि समाजहिताची तळमळ आजही अनेकांना कार्याची प्रेरणा देते.
अशा या कर्मयोग्याच्या पुण्यस्मृतींना मनःपूर्वक विनम्र अभिवादन! 🙏💐

Leave a Comment