Maratha Vidya Prasarak Samaj

समस्त गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया! — ॲड. नितीन बाबुराव ठाकरे सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

ढोल-ताशांचा गजर, चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि मनामनांत बाप्पाच्या आगमनाचा उत्साह! 🌺🙏 ज्ञानाला विवेकाची, शिक्षणाला संस्कारांची आणि प्रत्येक स्वप्नाला प्रयत्नांची साथ लाभो, हीच बुद्धिदात्या श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना!

सर्व सभासद, शिक्षक, सेवक, पालक, विद्यार्थी आणि समस्त गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया! 🌺

— ॲड. नितीन बाबुराव ठाकरे
सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

Leave a Comment