Maratha Vidya Prasarak Samaj

1

जागतिक शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा!

शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत, ते विचारांना दिशा देतात, स्वप्नांना बळ देतात आणि कर्तृत्वाची वाट दाखवतात. त्यांच्या मार्गदर्शनातूनच विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उत्कर्षाची नवी पहाट उगवते. भावी पिढी घडविणाऱ्या सर्व गुरुजनांच्या समर्पणाला मनःपूर्वक वंदन! जागतिक शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा!
— ॲड. नितीन बाबुराव ठाकरे , सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

Leave a Comment