Maratha Vidya Prasarak Samaj

1

शिक्षणातून प्रबोधन, सेवेतून समर्पण आणि राष्ट्रकार्यातून प्रेरणा!…भगिनी निवेदिता यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

🌸 शिक्षणातून प्रबोधन, सेवेतून समर्पण आणि राष्ट्रकार्यातून प्रेरणा!🌸
स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारताच्या सेवेसाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करणाऱ्या, स्त्रीशिक्षण, समाजसेवा आणि स्वदेशी चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या भगिनी निवेदिता यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील. 🙏 भगिनी निवेदिता यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐

Leave a Comment