Maratha Vidya Prasarak Samaj

1

पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

शिक्षणातून समाजप्रबोधन, सहकारातून शेतकरी सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारे दूरदृष्टीचे नेतृत्व! शिक्षण, सहकार आणि समाजसेवेच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा आदर्श निर्माण करणारे पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐🙏
.

Leave a Comment