Maratha Vidya Prasarak Samaj

1

मविप्र परिवारातर्फे धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

धनत्रयोदशीच्या मंगलमय पर्वानिमित्त आपल्या सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदो. धन्वंतरी देवांचा आशीर्वाद आणि लक्ष्मी मातेची कृपा सदैव आपल्या सर्वांवर राहो, हीच सदिच्छा!
मविप्र परिवारातर्फे धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔

Leave a Comment