Telescope Making Workshop on 27th & 28th March 2024
Take advantage of this opportunity! #Nashik#Nasik#Nashikcity#Nashikgram#Nitinthakare#Nitinthakare2024#Nashikkar#mvp#mvpnashik
Telescope Making Workshop on 27th & 28th March 2024 Read More »
Take advantage of this opportunity! #Nashik#Nasik#Nashikcity#Nashikgram#Nitinthakare#Nitinthakare2024#Nashikkar#mvp#mvpnashik
Telescope Making Workshop on 27th & 28th March 2024 Read More »
मविप्रच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आय.एम.आर.टी.) मध्ये बुधवारी (ता. २७) व गुरुवारी (ता. २८) मार्च २०२४ रोजी दोन दिवसीय ८ वे राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून “ इंडियन नॉलेज सिस्टिम : रेलेव्हंस इन मॉर्डन मॅनेजमेंट ” या विषयावर हे चर्चासत्र होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन
चेन्नई च्या हेल्प द ब्लाइंड फाउंडेशन नाशिक शाखेच्या वतीने केटीएचएमच्या ३० अंध विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे होते. यावेळी बोलतांना ॲड.ठाकरे यांनी ‘ अंध विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती प्रशंसनीय आहे, त्यांच्या जिद्दीला सलाम आहे असे सांगत भविष्यात अंध विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे
आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व मविप्र रुग्णालय आणि नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक निवृत्त सेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त शिक्षक-सेवकांची विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली, या कार्यक्रमाप्रसंगी सेवानिवृत्त सेवकांशी संवाद साधताना ॲड. नितीन ठाकरे म्हणाले की, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वाटचालीत शिक्षक-सेवकांचे मोठे योगदान असते. त्यामुळे
MVPS च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी… Read More »
मराठा विद्या प्रसारक समाज माजी विद्यार्थ्यांनी नुकत्याच स्थापन केलेल्या मविप्र माजी विद्यार्थी संघटनेने ‘जिजामाता नर्सिंग शिष्यवृत्ती’ जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात १५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु १०,००० देण्यात येणार आहेत. याच शिष्यवृत्तीचे प्रमाणपत्र वितरण सोहळा मराठा विद्या प्रसारक समाजाचे नर्सिंग विद्यालयात पार पडला. यावेळी मविप्रचे सरचिटणीस अँड. नितीनजी ठाकरे सर, मविप्र माजी विद्यार्थी संघटनेचे संचालक विवेकजी
मविप्र माजी विद्यार्थी संघटनेकडून ‘जिजामाता नर्सिंग शिष्यवृत्ती’ जाहीर Read More »
मविप्र संस्थेच्या जिल्हाभरातील शाळांकडून अंधनिधी म्हणुन जमा केलेल्या १२ लाख ५६ हजार रूपये रकमेचा धनादेश संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांच्या हस्ते दि नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाईंड संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. सदर निधीचा वापर हा बेळगावढगा येथे उभारण्यात येणाऱ्या अंध विद्यार्थ्यांच्या वसतिगृह तसेच वृद्धाश्रम बांधण्यासाठी केला जाणार आहे. यावेळी दि नॅशनल असोसिएशन ऑफ द
मविप्र संस्थेच्या मराठा हायस्कूल शाळेची माजी विद्यार्थिनी श्रेया दिलीप ठाकरे हिने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी इंडियन नेव्ही मध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण केले. लहानपणापासून भारतीय सैन्यात जाण्याचे स्वप्न श्रेयाने बाळगले होते. ओरीसा राज्यातील आय एन एस चिल्का येथे श्रेयाने फिजिकल ट्रेनिंग पूर्ण करून केरळ राज्यातील कोची येथे प्रोफेशनल ट्रेनिंग पूर्ण केले. कोची ट्रेनिंग मध्ये AO,
मविप्र मराठा हायस्कूल शाळेची माजी विद्यार्थिनी श्रेयाची इंडियन नेव्हीमध्ये निवड Read More »
अंतर -विश्वविद्यालय केंद्र : खगोलविज्ञान और खगोलभौतिकी ( Inter University Centre for Astronomy and Astrophysics – IUCAA ) व मराठा विद्या प्रसारक समाज , नाशिक ( Maratha Vidya Prasarak Samaj – MVP ) यांच्यामध्ये दिनांक ६ मार्च २०२४ रोजी , आयुका, पुणे येथील कॅम्पस मध्ये सामंजस्य करार करण्यात आला , त्याप्रसंगी आयुका ( IUCAA )
MoU with Inter University Centre for Astronomy & Astrophysics Read More »
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या पुढील वाटचाली साठी कुठल्या नाविन्य पूर्ण गोष्टी करता येऊ शकता याचे मार्गदर्शन घेण्यासाठी संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी भारताचे विख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर व एम.के.सी.एल चे संचालक विवेक सावंत यांची पुणे येथील एम.के.सी.एल कार्यालयात भेट घेतली . त्याप्रसंगी एमकेसीएल च्या मॅनेजिंग डायरेक्टर कामत व सहकारी उपस्थित होते.
११ व्या अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाची सुरुवात दिनांक ४ मार्च रोजी सह्याद्री फार्म मोहाडी येथे झाली. याप्रसंगी मविप्र संस्था निर्मित मविप्र पत्रिकेच्या कृषी विशेषांकाचे प्रकाशन प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष साहित्यिक भानू काळे, जेष्ठ शेतकरी नेते रामचंद्रबापू पाटील,सह्याद्री फार्म चे चेअरमन विलास शिंदे,मा.आ.सरोजताई काशीकर,ॲड.वामनराव चटप,गंगाधर मुटे, मराठा विद्या प्रसारक