नविन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येत्या जूनपासून – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील..
नविन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येत्या जूनपासून – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील.. आनंदशाळा हि नवीन नवीन शैक्षणिक धोरणावरील कार्यशाळा उत्साहात संपन्न .. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन जगाची दिशा समजून घेऊन देशात नवीन अभ्यासक्रमांची सुरुवात करावी लागेल. यामध्ये विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रात्यक्षिक ज्ञान मिळणार आहे. या आधारावर त्यांना व्यवसाय अथवा नोकरी मिळेल त्यामुळे नवीन शैक्षणिक […]

