सीबीएसई दहावीच्या निकालात मविप्रच्या होरायझन अकॅडमीतील विद्यार्थ्यानी दैदीप्यमान यश प्राप्त केले
सीबीएसईने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात मविप्रच्या होरायझन अकॅडमीतील विद्यार्थ्यानी दैदीप्यमान यश प्राप्त केले. अनेक विद्यार्थ्यांनी तब्बल नव्वद टक्क्यांहून जास्त गुण मिळवून पहिल्या पाच मध्ये येण्याचा मान मिळविला आहे. यात खुशी पाटील हिने 97 टक्क्यांसह प्रथम क्रमांक तर अस्मिता जगझाप हिने 96 टक्क्यांसह द्वितीय क्रमांक पटकावला. तृतीय क्रमांक सिद्धेश घोटेकर व समर्थ मुळाणे यांना 94.40 टक्यांसह […]









