नाशिककरांनो, घाबरू नका… सतर्क राहा!
नाशिककरांनो, घाबरू नका… सतर्क राहा! आज रात्री नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. अचानक जाणवलेल्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीती आणि अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. सर्वांना माझे आवाहन आहे की, घाबरून जाऊ नका आणि कोणत्याही अफवा अथवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नका किंवा ती पुढे प्रसारित करू नका. प्रशासन आणि अधिकृत
नाशिककरांनो, घाबरू नका… सतर्क राहा! Read More »







