Maratha Vidya Prasarak Samaj

Announcement

1

कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेले धैर्य, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठा निश्चितच प्रेरणादायी आहे…धैर्याला सलाम… कर्तव्याला सलाम…!

कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेले धैर्य, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठा निश्चितच प्रेरणादायी आहे…धैर्याला सलाम… कर्तव्याला सलाम…! Read More »

1

लोकांचा विश्वास, सभासदांची साथ आणि भविष्याचा ठाम संकल्प — नामपूरमधून मविप्रच्या पुढच्या वाटचालीची स्पष्ट दिशा!

लोकांचा विश्वास, सभासदांची साथ आणि भविष्याचा ठाम संकल्प — नामपूरमधून मविप्रच्या पुढच्या वाटचालीची स्पष्ट दिशा! Read More »

1

थोर स्वातंत्र्यसेनानी व शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐

स्वातंत्र्यासाठी संघर्ष… शिक्षणासाठी ध्यास… समाजपरिवर्तनासाठी आयुष्यभर समर्पण… थोर स्वातंत्र्यसेनानी व शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

थोर स्वातंत्र्यसेनानी व शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐 Read More »

1

मा. प्रतिभाताई आणि मा. डॉ. शर्मिलाताई या कर्मवीर विठ्ठलराव हांडे यांच्या सुकन्यांच्या उपस्थितीत अधिकाधिक हृद्द झाला हांडे साहेबांचा जयंती अभिवादन सोहळा

मा. प्रतिभाताई आणि मा. डॉ. शर्मिलाताई या कर्मवीर विठ्ठलराव हांडे यांच्या सुकन्यांच्या उपस्थितीत अधिकाधिक हृद्द झाला हांडे साहेबांचा जयंती अभिवादन सोहळा

मा. प्रतिभाताई आणि मा. डॉ. शर्मिलाताई या कर्मवीर विठ्ठलराव हांडे यांच्या सुकन्यांच्या उपस्थितीत अधिकाधिक हृद्द झाला हांडे साहेबांचा जयंती अभिवादन सोहळा Read More »

1

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

जवानांच्या शौर्याला सलाम, शेतकऱ्यांच्या कष्टांना मान…आणि राष्ट्रसेवेला सर्वोच्च स्थान देणारे महान नेतृत्व!‘जय जवान, जय किसान’ या प्रेरणादायी मंत्रातून राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि स्वावलंबनाची दिशा देणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! Read More »

1

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

परिवर्तनाची सुरुवात एका विचारातून होते… आणि तो विचार समाजाला नवी दिशा देतो. सत्य, अहिंसा आणि मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! Read More »

1

साधेपणात मोठेपण…संघर्षातून समाजकारण…आणि आयुष्यभर शिक्षणसेवेचा ध्यास! कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

साधेपणात मोठेपण…संघर्षातून समाजकारण…आणि आयुष्यभर शिक्षणसेवेचा ध्यास! कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

साधेपणात मोठेपण…संघर्षातून समाजकारण…आणि आयुष्यभर शिक्षणसेवेचा ध्यास! कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! Read More »

1

🌸 कर्मवीर ॲड. विठ्ठलराव गणपतराव हांडे जयंती सोहळा २०२६

🌸 कर्मवीर ॲड. विठ्ठलराव गणपतराव हांडे जयंती सोहळा २०२६ मविप्र समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे कर्मवीर ॲड. विठ्ठलराव गणपतराव हांडे यांची जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचे स्मरण आणि जुन्या ऋणानुबंधांना उजाळा देण्याचा प्रसंग! यंदाचा जयंती सोहळा विशेष आहे. कर्मवीर हांडे साहेबांच्या सुकन्या मा. प्रतिभाताई आणि मा. डॉ. शर्मिलाताई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे.

🌸 कर्मवीर ॲड. विठ्ठलराव गणपतराव हांडे जयंती सोहळा २०२६ Read More »

1

आंतरराष्ट्रीय भाषांतर दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! — अॅड. नितीन बाबुराव ठाकरे

भाषा वेगवेगळ्या असल्या, तरी भावना माणसांना जोडतात. भाषांतर हे केवळ शब्दांचे रूपांतर नसून संस्कृती, विचार आणि माणुसकी यांच्यातील संवादाचा मजबूत सेतू आहे. आंतरराष्ट्रीय भाषांतर दिनानिमित्त सर्व भाषांतरकारांना आणि भाषांमधून जगाला अधिक जवळ आणणाऱ्या प्रत्येकाला मनःपूर्वक शुभेच्छा! — अॅड. नितीन बाबुराव ठाकरे

आंतरराष्ट्रीय भाषांतर दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! — अॅड. नितीन बाबुराव ठाकरे Read More »

1

🏅आशियाई क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या सर्वेश कुशारेने उंच उडी प्रकारात रौप्यपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली !

आशियाई क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या सर्वेश कुशारेने उंच उडी प्रकारात रौप्यपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली ! २.२५ मीटरची ऐतिहासिक झेप घेत सर्वेशने तब्बल ५६ वर्षांची पदकाची प्रतीक्षा संपवली. सर्वेशची ही कामगिरी नाशिकसह संपूर्ण मविप्र परिवाराला अभिमानास्पद आहे. सर्वेश, तुझ्या या उंच भरारीला मनःपूर्वक सलाम! हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

🏅आशियाई क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या सर्वेश कुशारेने उंच उडी प्रकारात रौप्यपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली ! Read More »