Maratha Vidya Prasarak Samaj

Latest News

पाच वर्षांच्या अथक कष्टांची पूर्ती झाली. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाची भव्य नूतन इमारत साकारली. हे ध्येय साकारणारे वकील संघाचे अध्यक्ष मा. अॅड. श्री. नितीन बाबुराव ठाकरे व वकीलसंघाच्या सर्व सदस्यांचे मविप्र, नाशिक संस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन व उदघाटन समारंभास मनःपूर्वक शुभेच्छा !

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाची भव्य नूतन इमारत साकारली…अध्यक्ष मा. अॅड. श्री. नितीन बाबुराव ठाकरे व वकीलसंघाच्या सर्व सदस्यांचे मविप्र, नाशिक संस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन

पाच वर्षांच्या अथक कष्टांची पूर्ती झाली. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाची भव्य नूतन इमारत साकारली. हे ध्येय साकारणारे वकील संघाचे अध्यक्ष मा. अॅड. श्री. नितीन बाबुराव ठाकरे व वकीलसंघाच्या सर्व सदस्यांचे मविप्र, नाशिक संस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन व उदघाटन समारंभास मनःपूर्वक शुभेच्छा !

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाची भव्य नूतन इमारत साकारली…अध्यक्ष मा. अॅड. श्री. नितीन बाबुराव ठाकरे व वकीलसंघाच्या सर्व सदस्यांचे मविप्र, नाशिक संस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन Read More »

ॲड. विठ्ठलराव गणपतराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ

मविप्र समाजाच्या ॲड. विठ्ठलराव गणपतराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र संचालक रमेश पिंगळे व ॲड. लक्ष्मण लांडगे उपस्थित होते. व्यासपीठावर महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या चंद्रकला पाटील, रामदास मुरकुटे, ॲड. रामचंद्र आहेर, सहदेव जामदार आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी शैक्षणिक वर्षात विविध उपक्रम राबविणारे

ॲड. विठ्ठलराव गणपतराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ Read More »

भारताचे ५२ वे सरन्यायाधीश मा. भूषण गवई साहेब यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…मा. सरचिटणीस

भारताचे ५२ वे सरन्यायाधीश मा. भूषण गवई साहेब यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…मा. सरचिटणीस भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून झालेल्या आपल्या सार्थ आणि प्रतिष्ठित निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन ! न्याय, नैतिकता आणि संविधानाचे मूल्य यांचा भक्कम पाया असलेले आपले नेतृत्व भारतीय न्यायव्यवस्थेला अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आपल्या पुढील कार्यकालासाठी मनःपूर्वक हार्दिक

भारताचे ५२ वे सरन्यायाधीश मा. भूषण गवई साहेब यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…मा. सरचिटणीस Read More »

‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

मविप्र संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आयएमआरटी) व असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स (एआयएमएस) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.शिक्षणसंस्था आता फक्त माहितीच्या संग्रहालयात रूपांतरित होत आहेत, हे बदलायला हवे. मोबाइल व आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ला विरोध करणाऱ्यांना युवा पिढी शत्रूसमान समजू लागली आहे.

‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन Read More »

मविप्र समाजाच्या ॲड.बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन संपन्न

मविप्र समाजाच्या ॲड.बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन प्रमुख पाहुणे श्री. श्रीकांत अहिरराव (डायरेक्टर, ॲडॅक्झी प्रा. लिमिटेड, पुणे व सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आपल्या प्रास्ताविकात बोलताना मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. ए. बी. काकडे यांनी ‘ अभियंता दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा देत अभियंता दिनाचे महत्त्व विशद केले.

मविप्र समाजाच्या ॲड.बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन संपन्न Read More »

अभियंता दिनानिमित्ताने सत्कार आधुनिक अभियंत्यांचा

मविप्र संस्थेच्या वतीने ‘ अभियंता दिन ‘ साजरा.. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त ‘ अभियंता दिन ‘ साजरा केला जातो. या अभियंता दिनाचे औचित्य साधून मविप्र संस्थेच्या वतीने संस्थेच्या इंजिनीअर्स चा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती श्री बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते इंजि.सविता ठोंबरे, इंजि. शौनक तनपुरे,इंजि.रावसाहेब दाते, इंजि.राहुल जाधव

अभियंता दिनानिमित्ताने सत्कार आधुनिक अभियंत्यांचा Read More »

माजी विद्यार्थी योगेश भास्कर ठाकरे यांची नुकतीच एम पी एस सी मार्फत कक्ष सहाय्यक पदी निवड

देवळाली कॅम्प महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी योगेश भास्कर ठाकरे यांची नुकतीच एम पी एस सी मार्फत कक्ष सहाय्यक पदी निवड झाली. या निवडीबद्दल त्यांचा मविप्र संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सरचिटणीस ॲड .डॉ.नितीन ठाकरे ,सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपाध्यक्ष विश्वास मोरे,उपसभापती देवराम मोगल,संचालक डॉ सयाजीराव गायकवाड,रमेश आबा पिंगळे ,प्राचार्य डॉ संपत काळे, वैभव पाळदे, गजीराम मुठाळ

माजी विद्यार्थी योगेश भास्कर ठाकरे यांची नुकतीच एम पी एस सी मार्फत कक्ष सहाय्यक पदी निवड Read More »

शेतकरी बांधवांना सणानिमित्त शुभेच्छा

बैल म्हणजे बळीराजाचा खरा आणि इमानी सहकारी ! अस्मानी आणि सुलतानी संकटांना बळीराजा आणि त्याची सर्जा-राजाची जोडी धीरोदात्तपणे सामना करीत असतात. शेतकऱ्याच्या या लक्ष्मीला वंदन करून सर्व शेतकरी बांधवांना मी या सणानिमित्त शुभेच्छा देतो. – ॲड. नितिन बाबुराव ठाकरे सरचिटणीस. मविप्र समाज, नाशिक

शेतकरी बांधवांना सणानिमित्त शुभेच्छा Read More »

मराठा हायस्कूलची विद्यार्थिनी श्रुती साहेबराव कहांडळची अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात राज्यस्तरावर निवड

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलची विद्यार्थिनी श्रुती साहेबराव कहांडळची अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात राज्यस्तरावर निवड झाली. याप्रसंगी तिचा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे होत्या व्यासपीठावर पर्यवेक्षक शिवाजी शिंदे व रंजना घंगाळे उपस्थित होते. अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात मराठा हायस्कूल ने प्रथम क्रमांक प्राप्त केला व मराठा

मराठा हायस्कूलची विद्यार्थिनी श्रुती साहेबराव कहांडळची अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात राज्यस्तरावर निवड Read More »