‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
मविप्र संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आयएमआरटी) व असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स (एआयएमएस) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.शिक्षणसंस्था आता फक्त माहितीच्या संग्रहालयात रूपांतरित होत आहेत, हे बदलायला हवे. मोबाइल व आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ला विरोध करणाऱ्यांना युवा पिढी शत्रूसमान समजू लागली आहे.
‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन Read More »









