अपघातावर नियंत्रण करणे व रॉयल्टीची चोरी होऊ न देणे यासाठी राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी एक प्रकल्प विकसित केला
ओव्हरलोड ट्रक मुळे अपघात होणे नित्याचे आहे, तसेच रॉयल्टीची देखील चोरी होते. त्याचा परिणाम मनुष्य जीवनावर व शासकीय यंत्रणेवर होत असतो. तरी वाढत्या अपघातावर नियंत्रण करणे व रॉयल्टीची चोरी होऊ न देणे हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यावर उपाय म्हणून मविप्रच्या राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी एक प्रकल्प विकसित केला आहे. सध्याच्या डिजिटल लँडस्केप मध्ये प्रकल्पांच्या …