Maratha Vidya Prasarak Samaj

Uncategorized

1

पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

शिक्षणातून समाजप्रबोधन, सहकारातून शेतकरी सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारे दूरदृष्टीचे नेतृत्व! शिक्षण, सहकार आणि समाजसेवेच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा आदर्श निर्माण करणारे पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! .

पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! Read More »

1

रोषणाईने उजळलेली मविप्र वसतिगृहाची वास्तू… हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य उजळण्यासाठी सज्ज! फर्स्ट लूक!

रोषणाईने उजळलेली मविप्र वसतिगृहाची वास्तू… हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य उजळण्यासाठी सज्ज! फर्स्ट लूक! Read More »

1

दिपावली महोत्सव 🪔 २३/२४/२५ ऑक्टोबर २०२६ ठिकाण: उदोजी मराठा वसतीगृह , गंगापूररोड , नाशिक .

दिपावली महोत्सव २३/२४/२५ ऑक्टोबर २०२६ ठिकाण: उदोजी मराठा वसतीगृह , गंगापूररोड , नाशिक .  

दिपावली महोत्सव 🪔 २३/२४/२५ ऑक्टोबर २०२६ ठिकाण: उदोजी मराठा वसतीगृह , गंगापूररोड , नाशिक . Read More »

1

चंद्रयान-१ प्रक्षेपण दिनानिमित्त भारतीय शास्त्रज्ञांच्या कर्तृत्वाला सलाम!

चंद्रयान-१ च्या ऐतिहासिक कामगिरीतून प्रेरणा घेत जिज्ञासा, ज्ञान आणि संशोधनाच्या बळावर नवी क्षितिजे गाठूया. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कल्पकतेतून उद्याचा नवा इतिहास घडवूया! चंद्रयान-१ प्रक्षेपण दिनानिमित्त भारतीय शास्त्रज्ञांच्या कर्तृत्वाला सलाम!

चंद्रयान-१ प्रक्षेपण दिनानिमित्त भारतीय शास्त्रज्ञांच्या कर्तृत्वाला सलाम! Read More »

1

समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व पोलीस हुतात्म्यांना पोलीस स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!💐🙏

समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व पोलीस हुतात्म्यांना पोलीस स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व पोलीस हुतात्म्यांना पोलीस स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!💐🙏 Read More »

1

शिक्षणाच्या ध्यासासाठी आयुष्य वेचणाऱ्या कर्मवीर ॲड. अण्णासाहेब मुरकुटे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! त्यांनी जपलेली सेवाभावाची मूल्यं आचरणात आणणं, हीच त्यांच्या ७० व्या पुण्यतिथीनिमित्त खरी आदरांजली!

शिक्षणाच्या ध्यासासाठी आयुष्य वेचणाऱ्या कर्मवीर ॲड. अण्णासाहेब मुरकुटे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! त्यांनी जपलेली सेवाभावाची मूल्यं आचरणात आणणं, हीच त्यांच्या ७० व्या पुण्यतिथीनिमित्त खरी आदरांजली!

शिक्षणाच्या ध्यासासाठी आयुष्य वेचणाऱ्या कर्मवीर ॲड. अण्णासाहेब मुरकुटे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! त्यांनी जपलेली सेवाभावाची मूल्यं आचरणात आणणं, हीच त्यांच्या ७० व्या पुण्यतिथीनिमित्त खरी आदरांजली! Read More »

1

थोर समाजसेवक ॲड. कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

न्याय, शिक्षण आणि समाजहितासाठी आयुष्य समर्पित करणारे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी आमदारकीचा त्याग करणारे थोर समाजसेवक ॲड. कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

थोर समाजसेवक ॲड. कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! Read More »