सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यात मविप्रच्या सेवेचा भव्य जागर!
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यात मविप्रच्या सेवेचा भव्य जागर!
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यात मविप्रच्या सेवेचा भव्य जागर! Read More »
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यात मविप्रच्या सेवेचा भव्य जागर!
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यात मविप्रच्या सेवेचा भव्य जागर! Read More »
मविप्र नोकरी महामेळावा सभासदांच्या पाल्यांसाठी आयोजित नोकरी महामेळाव्यात सहभागी उमेदवारांपैकी ६५% उमेदवारांना रोजगाराची संधी; सभासदांच्या विश्वासाला सार्थ ठरवणारा हा तर आरंभ आहे… ध्येय याहून कितीतरी मोठं आहे!
मविप्र नोकरी महामेळावा , सहभागी उमेदवारांपैकी ६५% उमेदवारांना रोजगाराची संधी Read More »
उदंड प्रतिसाद… खरेदीचा जल्लोष! उदाजी महाराज वसतिगृह परिसरात मराठा उद्योजक विकास व मार्गदर्शन संस्था आणि मविप्र समाजातर्फे आयोजित दिवाळी खरेदी महोत्सवाला यंदाही ग्राहकांची उत्स्फूर्त पसंती; उद्योजकतेची नवी भरारी!
महामहिम राज्यपालांचे भव्य स्वागत… हजारो विद्यार्थ्यांचा शिस्तबद्ध नशामुक्ती संकल्प… मान्यवरांचा व गुणवंतांचा गौरव… मविप्र समाजाच्या ‘सशक्त युवा, सशक्त भारत’ अभियानाचा दिमाखदार सोहळा!
माझं शहर, माझा जिल्हा नशामुक्त करण्याचा निर्धार! राज्यपालांच्या उपस्थितीत मविप्रच्या विद्यार्थ्यांनी घेतलेली शपथ जिल्हाभरातल्या ५०० शाळांमधून घुमली!
व्यसनमुक्त तरुणाई, सशक्त भारताची पायाभरणी! तरुणाईच्या स्वप्नांना व्यसनाचे ग्रहण लागू नये, यासाठी जागरूकतेची नवी ज्योत पेटवूया! सकारात्मक विचार, दृढ निश्चय आणि सामूहिक सहभागातून निरोगी, सक्षम व व्यसनमुक्त पिढी घडवूया! सुदृढ तरुणाईतूनच घडेल समृद्ध भारत!
🚫 व्यसनमुक्त तरुणाई, सशक्त भारताची पायाभरणी! Read More »
व्यसनाला नकार, उज्ज्वल भविष्याचा स्वीकार! व्यसनमुक्त तरुणाई हाच सशक्त भारताचा आधार! शिक्षणाची प्रेरणा, आत्मविश्वासाची ताकद आणि सकारात्मक विचारांची साथ घेऊन व्यसनाच्या बेड्या तोडूया. निरोगी, सक्षम आणि उज्ज्वल भारत घडवण्याचा संकल्प करूया! नशा मुक्त भारत अभियान SAY NO TO DRUGS, YES TO LIFE!
🚫 व्यसनाला नकार, उज्ज्वल भविष्याचा स्वीकार! Read More »
नाशिकला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना घरच्या मायेची पाखर देणाऱ्या मविप्रच्या भव्य विद्यार्थी वसतिगृहाचं लोकार्पण मा. उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते संपन्न !
शिक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणारे कर्मवीर काकासाहेब वाघ!
शिक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणारे कर्मवीर काकासाहेब वाघ! Read More »