बेंगलोर विद्यापीठाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सॉफ्टबॉल संघात पिंपळगाव महाविद्यालयाच्या विनय अनिल गोसावी आणि प्रवीण गोरख चव्हाण
दिनांक 13 ते 18 मे 2024 या कालावधीत बेंगलोर विद्यापीठाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सॉफ्टबॉल या खेळाचा संघ विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉक्टर विष्णू पेठकर यांचे द्वारा नुकताच जाहीर करण्यात आला आहे 15 खेळाडूंच्या या संघामध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव महाविद्यालयाच्या विनय अनिल गोसावी आणि …