के.टी.एच.एम. महाविद्यालयाने आपल्या यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे
मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या के.टी.एच.एम. महाविद्यालयाने आपल्या यशस्वी निकालाची परंपरा कायम राखत यंदाही महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. महाविद्यालयाचा विज्ञान विभागाचा निकाल ९७.८०% लागला आहे. कु. नालकर गिरीष शाळिग्राम हा विद्यार्थी ९२. १७% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने, निऱ्हाळी प्रार्थना प्रबोध हि विद्यार्थिनी ९०. ८६% सह द्वितीय तर पवार जयदेव
के.टी.एच.एम. महाविद्यालयाने आपल्या यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे Read More »









