“उदाजी इंग्रजी प्रभुत्व प्रकल्प” मविप्र. च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेचे प्राविण्य वाढवण्याच्या उद्देशाने लवकरच राबवण्यात येईल
मविप्र माजी विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे इंग्रजी भाषेचे प्राविण्य वाढवण्याच्या उद्देशाने एक महत्त्वाचा पायलट प्रकल्प सुरू करत आहे. ह्या क्षेत्रातील निष्णात EduTech कंपन्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येईल. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना ह्याने मोठी मदत होणार आहे. उदाजी वसतिगृहात राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने ग्रामीण भागातून येणाऱ्या मविप्रच्या विविध शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी अधिक आत्मसात करण्यासाठी “उदाजी









