शाडू माती पासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा
म.वि.प्र समाजाच्या अभिनव बाल विकास मंदिर उत्तमनगर सिडको शाळेत मा. मुख्याध्यापिका सौ. ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनातून शाडू माती पासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. कृष्णा जाधव यांनी विद्यार्थ्यांना शाडू माती पासून गणपती तयार करण्यास शिकवले व योग्य असे मार्गदर्शन केले. शाडू मातीचा वापर केल्याने पाण्याचे होणारे प्रदूषण व गणपतीच्या मूर्तीची होणारी विटंबना आपण टाळू
शाडू माती पासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा Read More »







