काही व्यक्ती काळाच्या पडद्याआड जातात… पण त्यांचे विचार, कार्य आणि मार्गदर्शन काळाच्या पलीकडे जाऊन प्रेरणा देत राहतात. मविप्रच्या वाटचालीतील दीपस्तंभ, असंख्य कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक आणि संस्थेच्या प्रगतीला दिशा देणारे मा. अजितदादा पवार आजही प्रत्येक पावलावर आपल्या स्मरणातून सोबत असल्याची जाणीव करून देतात. त्यांच्या कार्याचा वारसा आणि त्यांनी दिलेली प्रेरणा हीच त्यांना खरी आदरांजली आहे. जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! ![]()
![]()


