Maratha Vidya Prasarak Samaj

1

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ग्लासगो येथे उंच उडी प्रकारात रौप्यपदक…माजी विद्यार्थी सर्वेश कुशारे

उंच झेप स्वप्नांची, जिद्दीची आणि संस्कारांची ! राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ग्लासगो येथे उंच उडी प्रकारात रौप्यपदक पटकावत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवणारा मराठा विद्या प्रसारक समाजाचा माजी विद्यार्थी सर्वेश कुशारे याने संपूर्ण देशासह मविप्र परिवाराची मान अभिमानाने उंचावली आहे. ही कामगिरी केवळ एका खेळाडूच्या यशाची नाही, तर जिद्द, कठोर परिश्रम आणि शिक्षणासोबत क्रीडा संस्कार जोपासणाऱ्या मविप्रच्या परंपरेचाही गौरव आहे. सर्वेश, तुझ्या या ऐतिहासिक यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! तुझी ही उंच झेप असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरो, हीच शुभेच्छा.
जय हिंद!

Leave a Comment