“माजी विद्यार्थी हे संस्थेचे महत्वाचे आधारस्तंभ”…ॲड. नितीन ठाकरे
मविप्र संस्थेच्या मखमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात दि.४ मे रोजी सन १९७८-७९ बॅच चा स्नेहमेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक रमेश आबा पिंगळे व दामोदर मानकर होते. यावेळी व्यासपीठावर माजी शिक्षक के जी हांडगे,टी एम ठाकरे, टी बी उशीर,डी […]
“माजी विद्यार्थी हे संस्थेचे महत्वाचे आधारस्तंभ”…ॲड. नितीन ठाकरे Read More »









