Maratha Vidya Prasarak Samaj

Editorial Team

1

महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक जडणघडणीत अमूल्य योगदान देणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! 🙏

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. ग्रामीण, बहुजन आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करत त्यांनी ‘रयत शिक्षण संस्था’ उभी केली आणि ‘कमवा व शिका’ या विचारातून स्वावलंबी शिक्षणाची दिशा दिली. ज्ञान केवळ काहींच्या हातात न राहता ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, हा त्यांचा ध्यास होता. महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक जडणघडणीत अमूल्य योगदान

महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक जडणघडणीत अमूल्य योगदान देणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! 🙏 Read More »

1

शिक्षकांच्या सेवेला न्याय मिळणार’मविप्र’मध्ये ७ वा वेतन आयोग लागू होणार…मविप्र समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांची ऐतिहासिक घोषणा!

शिक्षकांच्या सेवेला न्याय मिळणार’मविप्र’मध्ये ७ वा वेतन आयोग लागू होणार…मविप्र समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांची ऐतिहासिक घोषणा!

शिक्षकांच्या सेवेला न्याय मिळणार’मविप्र’मध्ये ७ वा वेतन आयोग लागू होणार…मविप्र समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांची ऐतिहासिक घोषणा! Read More »

1

प्रवासात विश्वासाने साथ देणाऱ्या सर्व सभासदांचे मनःपूर्वक जाहीर आभार! आपल्या साथीनेच ही वाटचाल पुढे जाणार आहे. जय मविप्र! 🙏

आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतून मराठा विद्या प्रसारक समाजात लोकशाही नव्याने रुजल्याचा विश्वास दृढ झाला. सभासदांचा आवाज, सहभाग आणि संस्थेप्रती असलेली निष्ठा हीच मविप्रची खरी ताकद आहे. लोकशाहीच्या या लढ्यात, या प्रवासात विश्वासाने साथ देणाऱ्या सर्व सभासदांचे मनःपूर्वक जाहीर आभार! आपल्या साथीनेच ही वाटचाल पुढे जाणार आहे. जय मविप्र!

प्रवासात विश्वासाने साथ देणाऱ्या सर्व सभासदांचे मनःपूर्वक जाहीर आभार! आपल्या साथीनेच ही वाटचाल पुढे जाणार आहे. जय मविप्र! 🙏 Read More »

1

मविप्र समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सर्व सभासदांनी आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. संस्थेच्या पुढील वाटचालीत आपल्या सहभागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व सभासदांना आग्रहाचे निमंत्रण! 🙏

मविप्र समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सर्व सभासदांनी आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. संस्थेच्या पुढील वाटचालीत आपल्या सहभागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व सभासदांना आग्रहाचे निमंत्रण!

मविप्र समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सर्व सभासदांनी आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. संस्थेच्या पुढील वाटचालीत आपल्या सहभागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व सभासदांना आग्रहाचे निमंत्रण! 🙏 Read More »

1

मविप्र वार्षिक सर्वसाधारण सभेचे जाहीर आमंत्रण २० सप्टेंबर | दुपारी १.०० वाजता | शिवाजी नगर, गंगापूर रोड, नाशिक | आवर्जून उपस्थित राहा

मविप्र वार्षिक सर्वसाधारण सभेचे जाहीर आमंत्रण २० सप्टेंबर | दुपारी १.०० वाजता | शिवाजी नगर, गंगापूर रोड, नाशिक | आवर्जून उपस्थित राहा Read More »

समस्त गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया! — ॲड. नितीन बाबुराव ठाकरे सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

ढोल-ताशांचा गजर, चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि मनामनांत बाप्पाच्या आगमनाचा उत्साह!  ज्ञानाला विवेकाची, शिक्षणाला संस्कारांची आणि प्रत्येक स्वप्नाला प्रयत्नांची साथ लाभो, हीच बुद्धिदात्या श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना!सर्व सभासद, शिक्षक, सेवक, पालक, विद्यार्थी आणि समस्त गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया! — ॲड. नितीन बाबुराव ठाकरेसरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

समस्त गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया! — ॲड. नितीन बाबुराव ठाकरे सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक. Read More »