Join the 9th National & 14th State Level MVP Marathon 2025 – Register Now
Register Now [ click here ]
Register Now [ click here ]
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई) अंतर्गत गोरेगाव, मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रादेशिक जलतरण स्पर्धेमध्ये पदकांची हॅट्ट्रीक घेत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या मविप्रच्या होरायझन अकॅडमीतील (आयसीएसई) गौरी झोळेकर या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. याबद्दल मविप्र संस्थेचे पदाधिकारी व शाळेतर्फे तिचा सत्कार करण्यात आला.या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत एकूण २० शाळांनी …
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या आयएमआरटी (इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड टेक्नॉलॉजी) महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत एमबीएच्या तब्बल ४८ विद्यार्थ्यांना नोकरी मिळून प्लेसमेंट्स झाल्याबद्दल सत्कार समारंभ पार पडला. या समारंभात विविध विभागांतील विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, …
डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय सीपीआर दिन साजरा 250 डॉक्टर्स, परिचारिका व विद्यार्थ्यांचा सहभाग आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र येथे बालरोग विभाग आणि इंडियन अकॅडमी ऑफ पेडीअट्रिक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सीपीआर दिन साजरा करण्यात आला. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन …
डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय सीपीआर दिन साजरा Read More »
होरायझन अकॅडमी आयसीएसईच्या शिवम भुसारेची राष्ट्रीय रायफल आणि पिस्टल नेमबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड नाशिक- कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्सामिनेशन्स अंतर्गत बंगलोर येथे ऑगस्ट महिन्यात आयोजित राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी मविप्र संचालित होरायझन अकॅडमी आयसीएसई मधील विद्यार्थी शिवम भुसारे याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. जुलै महिन्यात कामगार क्रीडाभवन, मुंबई येथे पार पडलेल्या …
निसर्गाचा ढासळणारा समतोल आणि जागतिक तापमानवाढ यामुळे संपूर्ण मानवजातीसह पशुपक्षी आणि जलचर प्राण्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या सर्वांचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळही अंधकारमय आहे. यावर एकच आशेचा किरण म्हणजे प्रत्येकाने वृक्ष संवर्धन करत ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे..’ ही संतांची उक्ती आचरणात आणावी, असे प्रतिपादन ‘मविप्र’ समाजाचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. निफाड …
‘जागतिक निसर्ग संवर्धन दिन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ Read More »
पर्यावरण दिनाचा दिवस खास निसर्ग रक्षणाचा घेऊन ध्यास तुम्हा साऱ्यांच्या सहकार्याची आस पृथ्वीला घेऊ देऊ श्वास निर्सगाच्या देणगीचा सन्मान करूया पर्यावरणाचे संवर्धन करूया जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!
मराठा विद्या प्रसारक समाजाचे राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकमध्ये आर्टीफिशिअल इंटेलिजन्स ॲन्ड मशीन लर्निग या नवीन शाखेला परवानगी मिळाली असून या शाखेसाठी सन २०२४-२५ या वर्षा करिता प्रवेशासाठी सुरुवात झाली आहे. तसेच संगणक व माहिती तंत्रज्ञान या शाखेच्या प्रवेशक्षमतेत वाढ करण्यात आली आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच ही काळाची गरज …
आपला फोन हरवला की त्याच्याबरोबर फोन बुकही जाते आणि एकही नंबर आठवत नाही. ही परिस्थिती आलीय. तेव्हा मोबाईल फोनची पॉवर ऑफ करा आणि हातामध्ये पुस्तक घ्या…