विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा! 🌼
विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा! 🌼 Read More »
अधर्माचा अंत, धर्माचा जयघोष! प्रभू श्रीरामांच्या आदर्शातून नीती, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा घेऊया. सद्विचार, सदाचार आणि एकतेच्या बळावर समृद्ध व संस्कारक्षम समाज घडवूया! विजयादशमी व दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा! .
विजयादशमी व दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा! Read More »
शिक्षण हे केवळ ज्ञानाचे साधन नाही, तर गरिबीच्या चक्रातून बाहेर पडण्याचा सक्षम मार्ग आहे. त्यातून स्वावलंबी, सक्षम व समृद्ध समाज घडावा, हाच संकल्प करूया! आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिनानिमित्त शिक्षणातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश देऊया!
आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिनानिमित्त शिक्षणातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश देऊया! Read More »
शेतकऱ्यांच्या कष्टातून पिकणारा प्रत्येक अन्नकण अमूल्य आहे. कृषी शिक्षण, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अन्नसुरक्षित व समृद्ध भविष्य घडवूया! जागतिक अन्न दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जागतिक अन्न दिनाच्या मविप्र परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा! Read More »
भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे ज्ञान, विज्ञान, जिद्द आणि प्रेरणेचा अखंड झरा!विद्यार्थ्यांच्या मनात मोठी स्वप्ने पेरणाऱ्या आणि त्या स्वप्नांना कर्तृत्वाची पंखे देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! वाचन प्रेरणा दिन व विश्व विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
विज्ञानाची गोडी, प्रयोगांची मजा! BASF आणि मविप्र समाजाच्या उपक्रमातून २,५५१ विद्यार्थ्यांची विज्ञानसफर! जिज्ञासेतून शाश्वत भविष्याकडे !
महारोजगार मेळावा २०२६! 15+ कंपन्या | 200+ नोकरीच्या संधी! शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ सकाळी ९ नंतर राजश्री शाहू महाराज पॉलिटेक्निक, गंगापूर रोड, नाशिक सर्व शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! ही संधी चुकवू नका, नोकरी मिळवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका!
🚨 महारोजगार मेळावा २०२६! 💼 Read More »
शिक्षणातून प्रबोधन, सेवेतून समर्पण आणि राष्ट्रकार्यातून प्रेरणा!स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारताच्या सेवेसाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करणाऱ्या, स्त्रीशिक्षण, समाजसेवा आणि स्वदेशी चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या भगिनी निवेदिता यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील. भगिनी निवेदिता यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!