विद्यार्थ्यांनी आपले यशस्वी करिअर घडविताना कष्ट करण्याची तयारी ठेवावी…ॲड. नितिन ठाकरे सर, मविप्र संस्थेचे सरचिटणीस
विद्यार्थ्यांनी आपले यशस्वी करिअर घडविताना कष्ट करण्याची तयारी ठेवावी. सध्याच्या काळात समाजकार्य प्रशिक्षित मनुष्यबळ अनेक क्षेत्रात आवश्यक झाले आहे. आरोग्य, कुटूंब, शिक्षण या सर्वच क्षेत्रात समुपदेशन आवश्यक असल्यामुळे खूप संधी निर्माण झाल्या आहेत असे प्रतिपादन मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड नितिन ठाकरे यांनी केले. यावेळी संस्थेचे सभापती श्री बाळासाहेब क्षिरसागर , उपाध्यक्ष विश्वास मोरे ,चिटणीस दिलीप […]